बारामतीत वाढती कोरोनाची आकडेवारी जीवाला घोर लावणारी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 8, 2021

बारामतीत वाढती कोरोनाची आकडेवारी जीवाला घोर लावणारी

बारामती:-कालचे शासकीय (08/04/21) एकूण rt-pcr नमुने  555.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-141. प्रतीक्षेत -0.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -16. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -170 त्यापैकी पॉझिटिव्ह -62.कालचे एकूण एंटीजन 125. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-52 काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   141+62+52=255.   शहर-156 ग्रामीण- 099.  एकूण रूग्णसंख्या-11208  एकूण बरे झालेले रुग्ण- 9008 मृत्यू-- 176.

No comments:

Post a Comment