कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोच आहे,काळजी घ्या - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 6, 2021

कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोच आहे,काळजी घ्या

बारामती:-कालचे शासकीय (06/04/21) एकूण rt-pcr नमुने  489.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-136. प्रतीक्षेत -0.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -12. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -82 त्यापैकी पॉझिटिव्ह -22. कालचे एकूण एंटीजन 118. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-61. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   136+22+61=219.   शहर-133 ग्रामीण- 86. एकूण रूग्णसंख्या-10673       एकूण बरे झालेले रुग्ण- 8722 मृत्यू-- 171.

No comments:

Post a Comment