राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात साजरी करा --- विजया आनेराव - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 27, 2021

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात साजरी करा --- विजया आनेराव

*राजमाता   पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात साजरी करा --- विजया आनेराव*
श्रीगोंदा : प्रतिनिधी:-राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 296 वी जयंती सध्या महाराष्ट्रात आणि देशात कोरोनावायरस आजाराचे संकट  आपल्या राज्यावर आणि देशावर आलेले आहे तसेच 31 में रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती येत आहे.
       पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा इतिहास समाजातील  आदर्श आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा राज्यकारभार हा आधारस्तंभ होताच आदर्श स्वरूप जलसिंचनाची कामे केली भारत बारवीं, रस्ते ,तलाव,बारा ज्योतिर्लिंगा चा जिर्नोउद्धार  केला  विविध ठिकाने अन्नाक्षेत्र चालु केली शेतकरी यांचा अन्नाची सोय केली भारतात महिलांची 250 स्पर्श ‌पोरी महिलांची फौजी तयार केली सती पहिल्या अंतरजातीय विवाह त्यांनी घडवुण आणला समाजाचा योगिनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती समाज मोठ्या उत्सवात साजरी करत असतो परंतु कोरोनावायरस मुळे महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी राजमाता ‌‍पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती  घरा घरात साजरी करावी .अहिल्या जयंती घरा घरात असे ब्रीदवाक्य घेवुन सर्व समाज बांधवानी नी आपल्या घरात  जयंती साजरी करावी . गाजा वाजा न करता डीजे मुक्त जयंती साजरी करावी सर्व समाज बांधवांने आपला घरात जयंती साजरी करावी व सर्व समाज बांधवाने सरकारी आदेशाचे  पालन करूंन आप आपल्या घरात  अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करावी असे आवाहन विजया अानेराव भाजपा भटके-विमुक्त प्रदेश संयोजीका उत्तर महाराष्ट्र यांनी केले आहे 
घरी रहा सुरक्षित रहा आपल्या आरोग्यता ची काळजी घ्या असे आवाहन केले

No comments:

Post a Comment