बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा ना कमी ना जास्त - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 12, 2021

बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा ना कमी ना जास्त

बारामती:- कालचे शासकीय (12/05/21) एकूण rt-pcr नमुने 520.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-137. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --112- त्यापैकी पॉझिटिव्ह --24-. कालचे एकूण एंटीजन 430. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-89. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   137+24+89=250.   शहर-104 ग्रामीण- 146.एकूण रूग्णसंख्या-21449  एकूण बरे झालेले रुग्ण- 17305.  एकूण आज डिस्चार्ज--304 मृत्यू-- 512.
 बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-2523- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण----  101461
लस उपलब्ध नसल्यामुळे आज(13/05/21) 45 वर्षावरील लसीकरणाची केंद्रे बंद राहतील गैरसोयीबद्दल क्षमस्व

No comments:

Post a Comment