समाधानकारक बारामती मध्ये होतोय पॉझिटिव्ह चा आकडा कमी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 29, 2021

समाधानकारक बारामती मध्ये होतोय पॉझिटिव्ह चा आकडा कमी

बारामती:-कालचे शासकीय (29/05/21) एकूण rt-pcr नमुने 416.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-66. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -08. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --80- त्यापैकी पॉझिटिव्ह --06-. कालचे एकूण एंटीजन -65. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.15  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   66+06+15=87.   शहर-29 ग्रामीण- 58.      एकूण रूग्णसंख्या-24240     एकूण बरे झालेले रुग्ण- 22245.   एकूण आज डिस्चार्ज--152 मृत्यू-- 612.    **  म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण**- 21 पैकी बारामती तालुक्यातील- 14 इतर तालुक्यातील-07

No comments:

Post a Comment