बारामतीत लॉकडाऊन असताना देखील पॉझिटिव्ह आकडा अडीशे च्या जवळ - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 11, 2021

बारामतीत लॉकडाऊन असताना देखील पॉझिटिव्ह आकडा अडीशे च्या जवळ

बारामती:-कालचे शासकीय (11/05/21) एकूण rt-pcr नमुने 813.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-134. प्रतीक्षेत -67.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07.           काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --212- त्यापैकी पॉझिटिव्ह --50-.   कालचे एकूण एंटीजन 290. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-64.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   134+50+64=248.   शहर-94 ग्रामीण- 154. एकूण रूग्णसंख्या-21170   एकूण बरे झालेले रुग्ण- 17001. एकूण आज डिस्चार्ज--406 मृत्यू-- 499.

No comments:

Post a Comment