बारामतीत रुग्ण सापडले सतरा, हळूहळू कोरोनाचा कमी होतोय खतरा.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, June 25, 2021

बारामतीत रुग्ण सापडले सतरा, हळूहळू कोरोनाचा कमी होतोय खतरा.!

बारामती:- (24/06/21) रोजी प्रतीक्षेत असलेल्या 82 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामतीमधील सर्व रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तर कालचे शासकीय (25/06/21) एकूण rt-pcr नमुने 650.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-04. प्रतीक्षेत -76.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---33 त्यापैकी पॉझिटिव्ह --07-.कालचे एकूण एंटीजन -594. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.06. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   04+07+06=17.   शहर-08 ग्रामीण-09 . एकूण रूग्णसंख्या-25495       एकूण बरे झालेले रुग्ण-24586.  एकूण आज डिस्चार्ज--51   मृत्यू-- 653.  ** म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -13 **
*आज  दिनांक २६/०६/२०२१ साठी जिल्हा स्तरावरून कोव्हिशील्ड लस पुरवठा झाला नाही. त्यामुळे  नागरिकांचे लसीकरण होणार नाही.* लस पुरवठा सुरळीत झाल्यानंतर लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येईल.

No comments:

Post a Comment