बारामतीत पहा किती आलाय कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, July 12, 2021

बारामतीत पहा किती आलाय कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट

बारामती:- कालचे शासकीय (12/07/21) एकूण rt-pcr नमुने 363.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-13. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---28 त्यापैकी पॉझिटिव्ह --07-. कालचे एकूण एंटीजन -388. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.21.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   13+07+21 =41.   शहर-16 ग्रामीण-25 .     एकूण रूग्णसंख्या-26037  एकूण बरे झालेले रुग्ण-25094. एकूण आज डिस्चार्ज--27       मृत्यू-- 667.       म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -05

No comments:

Post a Comment