बारामतीत पुन्हा कोरोनाचा आकडा वाढतोय.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 9, 2021

बारामतीत पुन्हा कोरोनाचा आकडा वाढतोय..

बारामती:-कालचे शासकीय (09/07/21) एकूण rt-pcr नमुने 244.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-40. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---43 त्यापैकी पॉझिटिव्ह --02-. कालचे एकूण एंटीजन -993. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.16. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   40+02+16 =58.   शहर-21 ग्रामीण-37 .     एकूण रूग्णसंख्या-25932   एकूण बरे झालेले रुग्ण-24987.  एकूण आज डिस्चार्ज--18       मृत्यू-- 665.    *** म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -06***

No comments:

Post a Comment