बारामतीत कोरोनाचा आकडा गेला साठीच्या वर - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 13, 2021

बारामतीत कोरोनाचा आकडा गेला साठीच्या वर

बारामती:-कालचे शासकीय (13/07/21) एकूण rt-pcr नमुने 258.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-25. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---53 त्यापैकी पॉझिटिव्ह --03-. कालचे एकूण एंटीजन -743. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.40.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   25+03+40 =68.   शहर-16 ग्रामीण-52 .       एकूण रूग्णसंख्या-26105  एकूण बरे झालेले रुग्ण-25129. एकूण आज डिस्चार्ज--35       मृत्यू-- 668.       म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -05

No comments:

Post a Comment