बारामतीत कोरोनाचा आकडा वाढतोय.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, August 2, 2021

बारामतीत कोरोनाचा आकडा वाढतोय..

बारामती:- कालचे शासकीय (02/08/21) एकूण rt-pcr नमुने 458.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-25. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---36 त्यापैकी पॉझिटिव्ह --05-. कालचे एकूण एंटीजन -1299. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.39.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   25+05+39 =69.   शहर-23 ग्रामीण-46 एकूण रूग्णसंख्या-26999  एकूण बरे झालेले रुग्ण-26049. एकूण आज डिस्चार्ज--60       मृत्यू-- 688.    म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02

No comments:

Post a Comment