बारामतीत कोरोना पॉझिटिव्हचा आकडा गेला साठीच्या पलीकडे.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 3, 2021

बारामतीत कोरोना पॉझिटिव्हचा आकडा गेला साठीच्या पलीकडे..

बारामती:- कालचे शासकीय (03/08/21) एकूण rt-pcr नमुने 536.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-13. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---67 त्यापैकी पॉझिटिव्ह --09-. कालचे एकूण एंटीजन -1284. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह- 44.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   13+09+44 =66.   शहर-17 ग्रामीण-49. एकूण रूग्णसंख्या-27065      एकूण बरे झालेले रुग्ण-26086.       एकूण आज डिस्चार्ज--37       मृत्यू-- 690.                             म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02

No comments:

Post a Comment