बारामती:-कालचे शासकीय (11/08/21) एकूण rt-pcr नमुने 419. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-14. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---81 त्यापैकी पॉझिटिव्ह --12-.कालचे एकूण एंटीजन -1278. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.41. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 14+12+41 =67. शहर-20 ग्रामीण-47. एकूण रूग्णसंख्या-27518 एकूण बरे झालेले रुग्ण-26422. एकूण आज डिस्चार्ज--19 मृत्यू-- 696. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
Post Top Ad
Wednesday, August 11, 2021
बारामतीत कोरोना पॉझिटिव्हचा आकडा कमी होता होईना
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment