बारामतीत आज आला एवढा कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 7, 2021

बारामतीत आज आला एवढा कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा

बारामती:- कालचे शासकीय (07/09/21) एकूण rt-pcr नमुने 363.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-28. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---85 त्यापैकी पॉझिटिव्ह --04-. कालचे एकूण एंटीजन -995. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.22.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   28+05+22=55.   शहर-25 ग्रामीण-30.         एकूण रूग्णसंख्या-29124  एकूण बरे झालेले रुग्ण-28213.  एकूण आज डिस्चार्ज--91       मृत्यू-- 730.                             म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04

No comments:

Post a Comment