कुरकुंभ औधोगिक वसाहत दौड येथील हेन्केल कंपनी मध्ये महाराष्ट्र नव निर्माण कामगार सेनेची शाखा उद्घाटन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, October 14, 2021

कुरकुंभ औधोगिक वसाहत दौड येथील हेन्केल कंपनी मध्ये महाराष्ट्र नव निर्माण कामगार सेनेची शाखा उद्घाटन..

कुरकुंभ औधोगिक वसाहत दौड येथील हेन्केल कंपनी मध्ये महाराष्ट्र नव निर्माण कामगार सेनेची शाखा उद्घाटन..                                                 कुरकुंभ:- महाराष्ट्र नव निर्माण कामगार सेनेच्या वतीने कुरकुंभ औधोगिक वसाहत दौड येथील हेन्केल कंपनी मध्ये महाराष्ट्र नव निर्माण कामगार सेनेची शाखा उदघाट्न अँड विनोद जावळे पुणे जिल्हा अध्यक्ष यांचे हस्ते व प्रमुख उपस्थिती त मा सचिन जी गोळे सरचिटणीस महाराष्ट्र यांचे उपस्थितीत करण्यात आले तसेच समीर सावंत उप चिटणीस निलेश राणे चिटणीस अक्षय तावडे उप चिटणीस उपस्थित होते उपस्थित पदाधिकारी यांनी कंपनी प्रशासनाची भेट घेऊन कामगारांनचे प्रश्नावरती चर्चा केली कामगारांवरील अन्याय सहन केले जाणार नाहीत असे सांगण्यात आले यावेळी कंपनी परिसरात वृक्षा रोपण करण्यात आले सदर कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी श्री सचिन कुलथे दौड तालुका अध्यक्ष, संदीप बोरुडे म न वि से तालुका अध्यक्ष, अभिजित गुधाटे उप जिल्हा अध्यक्ष रस्ते आस्थापना ,मंगेश साठे सांस्कृतिक सेना दौड, निलेश कदम बारामती तालुका संघटक, संग्राम चांदगुडे तालुका उप अध्यक्ष बारामती ,चंद्रकांत उर्फ दादा भोसले उप शहर अध्यक्ष बारामती ,गवळी इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment