ट्रिपल सीट,विदाऊट लायसन,मोबाईल फोनवर बोलणे,लायसन सोबत न बाळगणे अश्यावर टी. सी. कॉलेज येथे कारवाई... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 26, 2021

ट्रिपल सीट,विदाऊट लायसन,मोबाईल फोनवर बोलणे,लायसन सोबत न बाळगणे अश्यावर टी. सी. कॉलेज येथे कारवाई...

ट्रिपल सीट,विदाऊट लायसन,मोबाईल फोनवर बोलणे,लायसन सोबत न बाळगणे अश्यावर टी. सी. कॉलेज येथे कारवाई...                                                                बारामती:-शहर पोलीस स्टेशन हद्दीत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथे मा. dysp श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली मसपोनि अश्विनी शेंडगे,निर्भया पथकाच्या मपोना अमृता भोईटे,पोलीस कॉन्स्टेबल कांबळे,मपोशी कांबळे,मपोशी सूर्यवंशी तसेच आरसीपी पथक यांनी निर्भया पथका मार्फत विशेष मोहीम राबवून बेशिस्त वाहन चालवणाऱ्यावर वाहतूक केसेस करण्यात आल्या त्यामध्ये ट्रिपल सीट,विदाऊट लायसन,मोबाईल फोनवर बोलणे,लायसन सोबत न बाळगणे अशी कारवाई करण्यात आली.

No comments:

Post a Comment