बारामती:- कालचे शासकीय (08/10/21) एकूण rt-pcr नमुने 251. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-06. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---53 त्यापैकी पॉझिटिव्ह --07-. कालचे एकूण एंटीजन -875. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.10. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 06+07+10=23. शहर-16 ग्रामीण-07. एकूण रूग्णसंख्या-30075 एकूण बरे झालेले रुग्ण-29211. एकूण आज डिस्चार्ज--27 मृत्यू-- 761. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
Post Top Ad
Friday, October 8, 2021
बारामतीत एवढे आले पॉझिटिव्ह रुग्ण अहवाल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment