चिंताजनक...बारामतीत कोरोना पॉझिटिव्हचा आकडा चाललाय दोनशेच्या गाठीला... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 22, 2022

चिंताजनक...बारामतीत कोरोना पॉझिटिव्हचा आकडा चाललाय दोनशेच्या गाठीला...

बारामती:- कालचे शासकीय (22/01/22) एकूण rt-pcr नमुने 291.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-74. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---76 त्यापैकी पॉझिटिव्ह --29-. कालचे एकूण एंटीजन -522. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.96.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 74+29+96=199.   शहर-126 ग्रामीण 73 .एकूण रूग्णसंख्या-32468   एकूण बरे झालेले रुग्ण-30556. एकूण आज डिस्चार्ज--101   मृत्यू-- 782.                            म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00

No comments:

Post a Comment