हरिचंद्र वाळुंज पाटील यांचे निधन... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 29, 2022

हरिचंद्र वाळुंज पाटील यांचे निधन...

हरिचंद्र वाळुंज पाटील यांचे निधन...                                                                                    लोणी धामणी -(प्रतिनिधी -कैलास गायकवाड):- लोणी. ता. आंबेगाव येथील प्रगतशील शेतकरी व मुंबई पोर्ट ट्रस्ट चे सेवानिवृत्त कर्मचारी हरिचंद्र वाळुंज पाटील यांचे निधन झाले. माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव वाळुंज पाटील. सेवानिवृत्त माजी सैनिक  एकनाथ वाळुंज पाटील. व लोणी येथील शालेय शिक्षण समिती चे अध्यक्ष व सामाजिक कारकर्ते रोहिदास वाळुंज पाटील यांचे ते वडील होत. या भागातील प्रसिद्ध बैलगाडा मालक म्हणून परिचित होते. या कुटूंबाचे गावातील जडणघाडणीत मोलाचे योगदान आहे.

No comments:

Post a Comment