भिसेशिपकुले वस्ती शाळेसाठी सामाजिक कार्य म्हणून 7 ब्रास पेव्हर ब्लॉक भेट.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 7, 2022

भिसेशिपकुले वस्ती शाळेसाठी सामाजिक कार्य म्हणून 7 ब्रास पेव्हर ब्लॉक भेट..

भिसेशिपकुले वस्ती शाळेसाठी सामाजिक कार्य म्हणून 7 ब्रास पेव्हर ब्लॉक भेट..                       बारामती:- जिल्हा परिषद वस्ती शाळेचा दर्जा सुधारावा व त्या ठिकाणी अनेक मुलांनी शिक्षण घ्यावे या हेतूने पांडुरंग शिपकुले यांच्या सहकार्याने अद्विक एंटरप्राइजेस चे मालक मा.श्री.ऋतुराज चोपडे सर  यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिसेशिपकुले वस्ती शाळेसाठी सामाजिक कार्य म्हणून शाळेचे स्टेज(कलामंच) व शाळेच्या बाजूच्या परिसरात टाकण्यासाठी 7 ब्रास पेव्हर ब्लॉक दिले त्या बद्द्ल शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक वृंद, विद्यार्थी, विद्यार्थिनी व पारवडी ग्रामस्थानी आभार मानले.

No comments:

Post a Comment