माजी विद्यार्थ्यांकडून लोणी गावातील विकासकामासाठी आर्थिक मदत... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 7, 2022

माजी विद्यार्थ्यांकडून लोणी गावातील विकासकामासाठी आर्थिक मदत...

माजी विद्यार्थ्यांकडून लोणी गावातील विकासकामासाठी आर्थिक मदत...
                                                                     लोणी धामणी  प्रतिनिधी -( कैलास गायकवाड):- लोणी ता. आंबेगाव जि पुणे
गावातील चालू असलेल्या विकास कामासाठी सन १९८८-८९च्या माजी विद्यार्थ्यांनी माझे विद्यार्थी विकास प्रबोधनी कडे ५१हजार रुपये संपूर्द केले.या या सर्व विद्यार्थ्यांनी पहिली हि गावासाठी व शाळेसाठी मध्ये भरपूर प्रमाणात दिलेली आहे. सर्व  विद्यार्थी गावच्या विकासासाठी एकत्र आले त्यांनी  51 हजार रुपये ची मदत केली. शाळा, तळे, म्हशानभूमी, वृक्षारोपण इत्यादी कामासाठी ही  मदत केली 
अशी मदत इतर बॅच ने ही केली आहे.१९८८-८९ने विद्यार्थी  च्या बँचने ५१०००/- रुपये मदत प्रशाला विकासा करीता गृह विभागाचे सह.सचिव मा श्री कैलास गायकवाड साहेब माजी विद्यार्थी प्रबोधिनीचे अध्यक्ष  उदयसिंह वाळुंज,बाळासाहेब गायकवाड,संस्थेचे अध्यक्ष सरपंच उर्मिलताई धुमाळ  माजी सरपंच उद्धव लंके, शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक पाटील  शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव निकम सर व इतर सदस्य यांच्या उपस्थितीत चेकद्वारे रक्कम सुपुर्द करण्यातआली यावेळी माजी विद्यार्थी 
शारदा भोसले रोडे,कल्पना आढाव,खंडू आदक, भास्कर सिनलकर,नामदेव सुक्रे,संभाजी पडवळ, सुनील दिवटे,चंद्रकांत गायकवाड वआशोक पोखरकर विकास शिंदे ,मधुकर डोके,प्रकाश उदावंत,श्रीकृष्ण सोनार,अविनाश राऊत महाराष्ट्र शासन व विविध कंपनीतील उच्च पदावर असणारे माजी विद्यार्थी हजर होते.

No comments:

Post a Comment