बारामती तालुक्यातील मुलांचे कराटे एक्साम मध्ये यश* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 7, 2022

बारामती तालुक्यातील मुलांचे कराटे एक्साम मध्ये यश*

*बारामती तालुक्यातील मुलांचे कराटे एक्साम मध्ये यश*
बारामती 06 : बारामती श्रीरामनगर येते दि 06/02/2022 रविवार रोजी "युनिक स्पोर्ट्स अँड शोटोकान कराटे-डो आसोशिएशन" ने भरवलेल्या कराटे कलर बेल्ट एक्साम मध्ये तालुक्यातील मळद,वंजारवाडी,जळोची व बारामती शहरातील 30 मुला-मुलींनी भाग घेतला होता त्यातील सर्वचीसर्व 30 जण परीक्षा पास झाले एल्लोबेल्ट:दैविक पंडित,सार्थक बारगजे,अपेक्षा बारगजे, नंदिनी शिंदे,प्रवेश कदम,श्रीयेश लोंढे,सार्थक चव्हाण,प्रांजळ थोरात,श्रीयेश शिंदे,सोहम शेळके,प्रीती सरतापे,अमेय गुंजेकर,आदर्श अवगडे,प्रणव रासकर,उत्कर्ष रणदिवे,शिवराज शेरे, ऑरेंज बेल्ट:त्रिवेणी देवकाते,वेदांत जाडकर, वेंकटेश देवकाते,स्वामींनी घाडगे,हर्षल तांदळे,पार्थ शिवपूजे, ग्रीन बेल्ट:वेदांत खंडागळे, शुभरा काटे,नभा मेहत्रे, ब्लू बेल्ट:शिवम कदम पर्पल बेल्ट:आरोही जगताप, ब्राउन बेल्ट: आर्या निगडे,श्रावणी बांगर,ओम कदम ह्या सर्वाना संस्थेचे प्रशिक्षक शेखर गोसावी,स्नेहल तांदळे,ओम बांगर,वैष्णवी गोसावी,पार्थ पवार व सुप्रिया जगताप यांनी प्रशिक्षण दिले असे संस्थेचे प्रमुख प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच शिहान गणेश भिमराव जगताप यांनी सांगितले सर्व उत्तीर्ण मुलांचे प्रशांत शिंदे-पाटील माजी संचालक माळेगाव साखर कारखाना,हनुमंत मोरे मामा सामाजिक कार्यकरते,रामचंद्र तांदळे पालक प्रतिनिधी,अतुलशेठ गोटे व रजनीकांत नकाते यांनी सर्व यशस्वी मुलांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment