किरणताई वळसे पाटील यांची अनुसया पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 29, 2022

किरणताई वळसे पाटील यांची अनुसया पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड..

किरणताई वळसे पाटील यांची अनुसया पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड..
पारगाव प्रतिनिधी (पियुष गायकवाड):-
ता २८/४/२०२२ मंचर तालुका आंबेगाव. अनुसया महिला नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी किरण ताई वळसे पाटील यांची फेरनिवड. तर उपाध्यक्षपदी वैशाली बेंडे पाटील यांची फेरनिवड झाली. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जरे यांनी दिली.
 याप्रसंगी शरद बँकेच्या संचालिका सुषमाताई शिंदे, सुनिता पाटील, संस्थेच्या संचालिका ज्योति शेंडे, उज्वला गावडे, इंदुबाई लोहकरे, सरस्वती शिंदे, सीताबाई चासकर, पुष्पलता वळसे, जयश्री रोकडे, ज्योती घोडेकर, आशा मोडवे तसेच पतसंस्थेच्या सचिव गायत्री वाळेकर आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस. चौधरी उपस्थित होते. अनुसया  महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे मार्गदर्शक गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आहेत. पत्सं त्याला सतत ऑडीट वर्ग आहे.७.५० आहेत५.५० कोटी कर्ज वाटप आहे.९.७० कोटी खेळते भांडवल आहे. अशी माहिती सचिव  गायत्री वाळेकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment