महेश गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर सौ सुनेत्रा वहिनी पवार यांच्या हस्ते संपन्न..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, May 8, 2022

महेश गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर सौ सुनेत्रा वहिनी पवार यांच्या हस्ते संपन्न..!

महेश गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर सौ सुनेत्रा वहिनी पवार यांच्या हस्ते संपन्न..!                                               बारामती :- बारामती शहरातील वसंतनगर येथील महेश गायकवाड मित्र मंडळ च्या वतीने नुकतेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, या शिबिरात सौ. सुनेत्रा वहिनी पवार, जेष्ठ मा.नगरसेवक किरण दादा गुजर,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर,राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सौ अनिताताई गायकवाड, मा. नगरसेविका सौ सविता ताई जाधव, राष्ट्रवादी शहर सचिव ऍड अविनाश गायकवाड, सयाजी  गायकवाड, महेंद्र गायकवाड सह महिला भगिनी युवा कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन महेश गायकवाड व मित्र मंडळ वसंतनगर यांनी केले होते तर यावेळी उत्स्फूर्तपणे रक्तदात्यांनी रक्तदान केले.

No comments:

Post a Comment