वाशिम जिल्हा भारतीय मजदूर कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्ष बरका अल्ताफ बेग यांना विरांगणा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार प्रदान: - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, July 23, 2022

वाशिम जिल्हा भारतीय मजदूर कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्ष बरका अल्ताफ बेग यांना विरांगणा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार प्रदान:

वाशिम जिल्हा भारतीय मजदूर कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्ष बरका अल्ताफ बेग यांना विरांगणा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार प्रदान..
 नवी दिल्ली;-(विशेष प्रतिनिधी) भारतीय कर्मचारी मजदूर युनियनचे जिल्हा सरचिटणीस अल्ताफ रहमान बेग यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान, बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमीच्या वतीने 36 वा राष्ट्रीय समर्पण दिन नवी दिल्ली येथे मुक्त धारा ऑडिटोरियम गोल मार्केट नवी दिल्ली येथे नुकताच संपन्न झाला यावेळी बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमीच्या वतीने देशाचे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांचा पुण्यस्मरण दिनी राष्ट्रीय समर्पण दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आले होते. यावेळी आसाम पश्चिम बंगाल ओरिसा या भागातील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्षेत्रातील देश विदेशातील व भारताच्या अनेक राज्यातील विशेष सेवा करण्याचा त्यांच्या अद्वितीय सेवा कार्य कौशल्यामुळे त्यांना यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी वाशिम जिल्हा भारतीय कर्मचारी मजदुर युनियनच्या वासीम जिल्हा अध्यक्षा बरखादीदी बेग यांना विरांगणा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार बाबू जगजीवन राम कलासंस्थेचे साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर नफेसिंह खोबाजी दिल्ली ; भारत नेपाळ दलित मैत्री संघ  व  बाबू जगजीवन  राम कला संस्कृती साहित्य अकादमी संस्थेचे आंतरराष्ट्रीय सचिव टी. एम .कुमार यांनी पुरस्कार सोहळा सूत्रसंचालन केले होते  हस्ते.  यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या डेमोक्रॅटिक गटाचे राज्य संघटक काशीरामजी पैठणे महाराष्ट्र राज्य सचिव बाबूजी जीवन रामकाला संस्कृती साहित्य अकादमी प्रा.गोरख  साठे; महाराष्ट्र राज्य सावता परिषद संघटनेचे राज्य संघटक  संतोष भीमराव राजगुरू  सुप्रसिद्ध डॉक्टर विद्युत शहा; भारतीय कर्मचारी युनियनच्या  पुरंदर तालुका प्रमुख सुनील अण्णा पाटोळे: आसाम बाबू जगजीवन  राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीचे  आसाम  राज्याचे अध्यक्ष हेमचंद्र बर्मन ; आदी मान्यवर व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी यावेळी हजर होते

No comments:

Post a Comment