अंजनगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 102 वी जयंती साजरी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 2, 2022

अंजनगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 102 वी जयंती साजरी...

अंजनगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 102 वी जयंती साजरी...                                          अंजनगाव:- अंजनगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 102 वी जयंती साजरी करण्यात आली
यावेळी अंजनगाव चे विद्यमान सरपंच बाळासाहेब परकाळे सोमेश्वर  कारखाना माजी व्हॉइस चेअरमन तसेच उपसरपंच सुभाष वायसे, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद मोरे ,पोलीस पाटील ईश्वर खोमणे, शालेय समिती अध्यक्ष हवा परकाळे, आकाश सस्ते, यशपाल चव्हाण ,नवनाथ परकाळे, वैभव मोटे, रामभाऊ नाळे ,सत्यवान कुचेकर ,दत्तू कुचेकर, ऋषिकेश कुचेकर, सचिन कुचेकर ,प्रणव कुचेकर, प्रतीक कुचेकर, तसेच ग्रामस्थ व आजी मा. ग्रामपंचायत सदस्य व इतर ग्रामस्थ उपस्थित होते,सूत्रसंचालन निवेदक व  गायक सलीम सय्यद, व आभार प्रदर्शन अंजनगाव तंटामुक्ती उपाध्यक्ष दादासाहेब कुचेकर व प्रशांत कुचेकर यांनी केले

No comments:

Post a Comment