शामराव दिनकर आगवणे प्रतिष्ठानच्या वतीने संत श्रेष्ठ रोहिदास महाराज यांची 646 वी जयंती बारामती मध्ये उत्साहात साजरी* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 7, 2023

शामराव दिनकर आगवणे प्रतिष्ठानच्या वतीने संत श्रेष्ठ रोहिदास महाराज यांची 646 वी जयंती बारामती मध्ये उत्साहात साजरी*

*शामराव दिनकर आगवणे प्रतिष्ठानच्या वतीने संत श्रेष्ठ रोहिदास महाराज यांची 646 वी जयंती बारामती मध्ये उत्साहात साजरी*
बारामती:- प्रथमता काशिविश्ववेश्वर मंदिर येथील संत श्रेष्ठ रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मा राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष सन्नी आण्णा रेडे सर्वधर्म समभाव समिती अध्यक्ष प्रतिक जोजारे सराफ, जीवन शिंदे सर संचालक बारामती तालुका शिक्षक को ऑफरेटिव्ह सोसायटी चेअरमन हितेश जाधव सिव्हिल इंजिनिअर दत्तात्रय डमरे तसेच प्रतिष्ठान चे अध्यक्ष संतोष आगवणे इत्यादींच्या हस्ते करण्यात आले नंतर न कसबा भागातील अंगणवाड्या मध्ये जाऊन बाल चमू विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस मीरा जाधव, उमा साळूंके, सारिका कांबळे, रीना झेंडे, सुलभा आगवणे रेवडे बाई तसेच राजश्री डमरे, करिश्मा देशमुख, रासकर मॅडम, सृष्टी आगवणे, विकास सोनवणे, गणेश माने, महेश खरात, धीरज ढवाण पाटील, अशोक दुधाळ, अजित विरकर, सिध्दनाथ आगवणे इ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment