*रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांचा अंध अपंगांकडून सत्कार!* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, April 1, 2023

*रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांचा अंध अपंगांकडून सत्कार!*

*रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांचा अंध अपंगांकडून सत्कार!*

पुणे :- आज अंध, अपंग, विकलंग  महिलांनी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांचा पुण्यातील केंद्रीय कार्यालयामध्ये येऊन सत्कार केला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, पुस्तकं यावेळी त्यांनी भेट दिली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रफिक शहा, पुणे शहर अध्यक्ष अपर्णा साठ्ये - मारणे आणि अंध, अपंग, विकलांग बंधू भगिणी उपस्थित होत्या.

*अधिक माहितीसाठी -*
रुग्ण हक्क परिषद, केंद्रीय कार्यालय- 136, दुसरा मजला, माती गणपती जवळ, सीताफळ बाग कॉलनी, नारायण पेठ, पुणे - 411030

*फोन नं -*
8806066061
8956185702

No comments:

Post a Comment