जमिनीचे वाढले दर.! भावाची झाली आग.!! एजंट झाले चहाला महाग.!!! बारामती:-जमिनीचे वाढते दर गगनाला भिडले असतानाच एजंट ची संख्या वाढली असल्याचे दिसत आहे, पण या एजंट मुळे मूळ जमिनीचे दर अव्वाच्या सव्वा सांगितले जात असल्याने आत्ता जमीन मालक स्वतः च एजंट झालेत व जमीन ज्यादा दराने विकत आहे त्यामुळे जे पूर्वी *बिसलेरीने धुवत होते हात..ते आज खातात रेशनिंगचा भात..!!* अशी अवस्था झाली असून आज जमिनीचे दर वाढल्याने भाव वाढले आहे तर मालक स्वतःच जमीनेचे व्यवहार करत असल्याने व एजंटची संख्या वाढली असल्याने काही एजंट चहाला महाग झाल्याचे चौका चौकात दिसत असून त्यांच्या मध्ये चाललेल्या चर्चेतून ऐकवयास येत आहे,मात्र गप्पा लाखोंच्या तर कुठे कोटीच्या होताना हमखास दिसत आहे,म्हणूनच बारामती शहरातील महत्त्वाचा मानला जाणाऱ्या चौकाला गंमतीने *अतृप्त आत्म्याचा चौक* असे म्हंटले जाते.
Post Top Ad
Sunday, May 14, 2023
जमिनीचे वाढले दर.! भावाची झाली आग.!! एजंट झाले चहाला महाग.!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment