राज प्रतिष्ठान ची दहीहंडी जयभवानी दहीहंडी संघाने फोडली.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 8, 2023

राज प्रतिष्ठान ची दहीहंडी जयभवानी दहीहंडी संघाने फोडली..

राज प्रतिष्ठान ची दहीहंडी जयभवानी दहीहंडी संघाने फोडली..                                       बारामती:-जयभवानी दहीहंडी संघ गुणवडी, यांनी राज प्रतिष्ठान पंचायत समिती चौक येथील दहीहंडी फोडली यावेळी प्रमुख पाहुणे वसंत तात्या मोरे नगर सेवक पुणे, मनपा रुपाली ताई पाटील प्रवक्त्या राष्ट्रवादी काँग्रेस सचिन शेठ सातव चेअरमन बारामती सहकारी बँक, गणेश भाईजी सोनवणे मा.नगर सेवक बा न प, नवनाथ बल्लाळ मा.नगर सेवक, जयदीप तावरे, संतोष अण्णा सातव, भाजपा शहर अध्यक्ष सतीश फाळके,मा. नगरसेवक राजेंद्र बनकर,मा. जेष्ठनगरसेवक सुभाष अप्पा ढोले, सेलिब्रेटी पूजा वाघ मिस इंडिया, अभिनेते योगेश पवार यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्तीना  उल्लेखनिय कामगिरी बद्दल राज सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले, गरीब दुर्बल घटकातील महिलांना सॅनेटरी किट चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे 
आयोजक अँड विनोद जावळे यांच्या सह सहकारी मित्र मंडळ यांनी नियोजन केले.यावेळी मोठया जल्लोषात गोपाळभक्त गाण्याच्या तालावर नाचत होते तर अनेक दहीहंडी संघाने आपले मनोरे उभे करून सलामी दिली व दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment