Yes Yes Yes group आयोजित यंदाचा अजित (दादा) दहीहंडी चषक जय मल्हार दहीहंडी संघाने पटकावला.. बारामती:- Yes Yes Yes group आयोजित यंदाचा अजित (दादा) दहीहंडी चषक जय मल्हार दहीहंडी संघ यानी दहीहंडी फोडून मानकरी ठरला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित मा.जेष्ठ नगरसेवक श्री. किरण (दादा) गुजर, मा.उपनगराध्यक्ष श्री.अभिजीत जाधव, मा.नगरसेवक सुरज (शेठ)सातव,मा.उपनगराध्यक्ष बिरजु मांढरे,सिद्धनाथ भोकरे,आप्पासाहेब अहिवळे, रा.युवक कार्याध्यक्ष विशाल जाधव,रमेश मोरे,कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक शुभम ठोंबरे,आबा आटोळे उद्योजक संतोष सातव,श्रीजीत पवार,महेश साळुंके,अमोल पिसाळ,सोमनाथ गायकवाड,सचिन साबळे,अक्षय मांडगे, सुखदेव हिवरकर,नाना भगत,पत्रकार नाविद पठाण,योगेश नालंदे,मन्सुर शेख,गणेश फाळके, सामाजिक कार्यकर्ते गजानन गायकवाड,अस्लम शेख,नितीन शेलार,सचिन एम.सातव,विकास जगताप,संतोष वाघमारे,धनंजय जाधव, सूरज पवार मा.शुभम मोरे,पै.सागर भिसे,राहुल मदने, अॅड रोहन काबळे,नितीन थोरात, इत्यादी मान्यवरांसह, स्थानिक नागरिक उपस्थित होते.आयोजकाच्या वतीने सर्व उपस्थिताचे आभार मा. नगरसेविका सौ.अनिता जगताप यानी आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी Yes Yes Yes group च्या कार्यकर्त्यांनी विशेष परीश्रम घेतले.
Post Top Ad
Sunday, September 10, 2023
Home
ताज्या घडामोडी
बारामती
Yes Yes Yes group आयोजित यंदाचा अजित (दादा) दहीहंडी चषक जय मल्हार दहीहंडी संघाने पटकावला..
Yes Yes Yes group आयोजित यंदाचा अजित (दादा) दहीहंडी चषक जय मल्हार दहीहंडी संघाने पटकावला..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment