भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी लक्ष्मी(पिंकी)मोरे यांची नियुक्ती..
पुणे:- राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री चंद्रशेखर बावनकुळे व यांच्या भाजपा महिला मोर्चा प्रदेश प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र मा. चित्राताई वाघ व भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष दक्षिण श्री वासुदेव नाना काळे यांच्या मार्गदर्शनात व पुणे जिल्हाध्यक्ष व महिला मोर्चा भाजपा दक्षिण मा. स्नेहल गणपत दगडे यांनी महिला मोर्चा भाजपा पुणे जिल्हाची कार्यकारणी जाहीर केले या कार्यकारिणीत सर्वसमावेशक अश्या प्रखर निडर अश्या रणरागिणी महिलांना पदे देऊन संधी देण्यात आली यावेळी प्रामुख्याने बारामती च्या धडाडीचे महिला कार्यकर्ते व बारामती शहर अध्यक्षा लक्ष्मी(पिंकी)मोरे यांची त्यांच्या करीत असलेल्या कामामुळे त्यांना पुणे जिल्हा दक्षिण विभाग महिला मोर्चा उपाध्यक्ष पदी निवड करून मोठी संधी देण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment