रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) बारामती तालुक्याच्या वतीने सिद्धेश्वर लिंबोडी या शाखेचे उद्घाटन संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 12, 2024

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) बारामती तालुक्याच्या वतीने सिद्धेश्वर लिंबोडी या शाखेचे उद्घाटन संपन्न..

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) बारामती तालुक्याच्या वतीने सिद्धेश्वर लिंबोडी या शाखेचे उद्घाटन संपन्न..
बारामती:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) बारामती तालुक्याच्या वतीने सिद्धेश्वर लिंबोडी या शाखेचे उद्घाटन भव्य आणि दिव्या पद्धतीने करण्यात आले बारामती तालुकाध्यक्ष संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,यावेळेस उद्घाटन प्रसंगी पुणे जिल्हा अध्यक्ष मा. विक्रम दादा शेलार, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेश डाळिंबे तसेच पश्चिम महाराष्ट्र सचिव मा. सुनील जी शिंदे, मातंग आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद खंडाळे , उपाध्यक्ष मातंग आघाडी झोंबाडे  तसेच महिला आघाडी वरिष्ठ उपाध्यक्ष शालन ताई भोसले, सविता गायकवाड मराठा आघाडीच्या हिराताई लोणकर पुणे जिल्हा मातंग आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्ष सीमाताई घोरपडे तसेच तालुका अध्यक्षा मातंग आघाडी सपना ताई सोनवणे तसेच अनिल लांडगे पुणे जिल्हा सरचिटणीस मातंग आघाडी रोहित लांडगे शाखाध्यक्ष वैभव जगताप रोहित गायकवाड बारामती तालुका उपाध्यक्ष सुरेश भोसले बिट्टू भाऊ कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बारामती तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
             

No comments:

Post a Comment