बारामती लोकसभा मतदार संघाच्या विधानसभा प्रभारी-समन्वयक पदी भाजपच्या लक्ष्मी मोरे यांची नियुक्ती.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, March 21, 2024

बारामती लोकसभा मतदार संघाच्या विधानसभा प्रभारी-समन्वयक पदी भाजपच्या लक्ष्मी मोरे यांची नियुक्ती..

बारामती लोकसभा मतदार संघाच्या विधानसभा प्रभारी-समन्वयक पदी भाजपच्या लक्ष्मी मोरे यांची नियुक्ती..
पुणे:-भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष मा. सौ चित्राताई वाघ आणि मा. श्री वासुदेव नाना काळे जिल्हाध्यक्ष् भाजपा पुणे जिल्हा दक्षिण यांच्या मार्गदर्शनानुसार येणाऱ्या लोकसभा २०२४ निवडणुकी च्या अनुषंगाने
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पुणे दक्षिण बारामती लोकसभा मतदार संघातील ६ विधानसभा क्षेत्रात प्रभारी- समन्वयक पदी नियुक्ती करण्यात येत आहे, महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष मा. सौ चित्राताई वाघ आणि मा. श्री वासुदेव नाना काळे जिल्हाध्यक्ष् भाजपा पुणे जिल्हा दक्षिण यांच्या मार्गदर्शनानुसार येणाऱ्या लोकसभा २०२४ निवडणुकी च्या अनुषंगाने  स्नेहल दगडे पुणे जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चा यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पुणे दक्षिण बारामती लोकसभा मतदार संघातील ६ विधानसभा क्षेत्रात प्रभारी- समन्वयक पदी लक्ष्मी(पिंकी) मोरे(बारामती)यांची नियुक्ती करण्यात आली,या निवडीमुळे मी समाधानी असून पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment