राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सोशल मिडिया संघटनेच्या शहर कार्याध्यक्षपदी हिंगमीरे यांची निवड.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, March 15, 2024

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सोशल मिडिया संघटनेच्या शहर कार्याध्यक्षपदी हिंगमीरे यांची निवड..

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सोशल मिडिया संघटनेच्या शहर कार्याध्यक्षपदी हिंगमीरे यांची निवड.. 
बारामती:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सोशल मिडिया संघटनेमध्ये बारामती शहर कार्याध्यक्ष
या पदावर विनोद रामदास हिंगमिरे यांची नियुक्ती करण्यात आली.आदरणीय श्री. शरद पवार साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत
पोहोचविण्यासाठी आपण भरीव कार्य करेल व पक्ष संघटना मजबुतीने उभी करेल अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली,ही निवड गुलजार (ऊर्फ) पैगंबर शेख
जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा ग्रामीण सोशल मीडिया फ्रंट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पत्रावरून युवा नेते युगेंद्र दादा पवार यांच्या हस्ते देण्यात आले.

No comments:

Post a Comment