पुण्यात शनिवारी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अधिवेशन.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार उद्घाटन- खासदार शरद पवार, आमदार श्रीकांत भारतीय, छत्रपती संभाजी महाराज आदी मान्यवरांची राहणार उपस्थिती. - vadgrasta