ऐकावे ते नवलच..विवाहित महिलेचे चक्क 10 तरुणींसोबत संबंध;भाचीला पळवून तिचं ही केलं लैगिंक शोषण.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 2, 2024

ऐकावे ते नवलच..विवाहित महिलेचे चक्क 10 तरुणींसोबत संबंध;भाचीला पळवून तिचं ही केलं लैगिंक शोषण.!

ऐकावे ते नवलच..विवाहित महिलेचे चक्क 10
तरुणींसोबत संबंध;भाचीला पळवून तिचं ही केलं लैगिंक शोषण.!
खरनोर :- खरगोनमध्ये एक धक्कादायक घटना
समोर आली आहे. यात एका महिलेनं तिच्या अल्पवयीन भाचीला फूस लावून पळवून नेलं. त्यानंतर तिच्यासोबत लग्न करून तिचं लैंगिक शोषण केलं असल्याचं वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
आरोपी महिलेचे इतर 10 महिलांशीही अवैध संबंध होते.पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं आहे. महिलेला न्यायालयात हजर केलं आणि तिची कारागृहात रवानगी केली आहे. जिल्हा
 केलं आणि तिची कारागृहात रवानगी केली आहे. जिल्हा मुख्यालयापासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या टांडा बरूर पोलीस स्टेशन परिसरातून ही विचित्र घटना उघडकीस आली आहे. आपल्या अल्पवयीन भाचीला लग्नासाठी फसवणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिलेचे यापूर्वी जवळपास 10 महिलांसोबत
संबंध होते.एका 24 वर्षीय विवाहितेला तिच्या भाचीसोबत लग्न आणि लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
खांडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर भागातील महिलेचा विवाह वर्षभरापूर्वी उमरखळी येथील एका व्यक्तीशी झाला होता.यानंतर तिने आपल्या 16 वर्षीय भाचीला आमिष दाखवून आपल्या वासनेची शिकार बनवली. त्यानंतर तिला कपडे
आणण्याच्या नावाखाली बाहेर नेलं आणि महिनाभरापूर्वी ती गायब झाली.27 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी महिलेवर अल्पवयीन मुलीचे
अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी महिलेला धार जिल्ह्यातील पिथमपूर येथून अटक केली.तिच्याकडून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आलं.पोलीस तपासादरम्यान महिलेचं हे कृत्य समोर आल्यावर
सर्वांनाच धक्का बसला.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

No comments:

Post a Comment