बारामतीत अड्डीच लाखाच्या दागिन्यांची चोरी..
बारामती:-बारामती तालुक्यातील पिंपळी येथे अड्डीच लाखाच्या आसपास किंमतीचे दागिने गेल्याची फिर्याद आली,फिर्यादी तानाजी माणिकराव जाचक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरटयाने मौजे. पिपळी लिमटेक ता बारामती जि पुणे येथून माल नेला 1)25,000/- किमतीच्या 1 तोळे वजनाच्या सोन्याच्या पिळ्याच्या 4 अंगटी 2)12,500/-रु किमतीच्या अर्धा तोळे वजनाचे 4 कानातील सोन्याचे कुडे असलेले जुने 25 वर्षापुर्वीचे 3)1,25,000/-किमतीचे 5 तोळे वजनाचे गळ्यातील सोन्याचा हार असलेले जुने 25 वर्षे पुर्वीचे 4)25,000/- रु किमतीचे 1 तोळा वजनाचे लहान मोठे सोन्याचे दागीने असलेले जुने 25 वर्षापुर्वीचे 5)50,000/-रु किमतीचे सोन्यात आठलेला 2 तोळे वजनाचा हार जुने 25 वर्षापुर्वीचे 6)20,000/- रु किमतीची अर्धा किलो वजनाचे चांदीची समई व अर्धा किलो तामन एकूण 2,57,500/ असा माल गेल्याने बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 707/2024 BN S 305,331(2),331(4).नुसार गुन्हा दाखल केला याबाबत मिळालेली माहितीनुसार यातील फिर्यादीचे गावात शेजारी राहणारे चेतन सतीश बनसुडे यांचे किराणा दुकानाचे व विक्रांत मालोजीराव जाचक यांचे हार्डवेअर दुकानाचे बंद दरवाज्याचे कुलुप कोणीतरी अज्ञात चोरट्याने कशाचेतरी सह्याने तोंडुन आत प्रवेश करुन घरफोडी चोरी केली आहे व दि 20/09/2024 रोजी रात्री 9 वाजल्यापासुन ते दि 21/09/2024 रोजी पहाटे 3 च्या वा च्या दरम्यान फिर्यादीची आई शारदाबाई हिने मला जोरात पापा पापा असे म्हणुन मला हाक मारल्यानंतर फिर्यादीने तिच्याकडे गेले असता त्यावेळी तिच्या रुममधील मागील बाजुचा दरवाज्या उघडा असलेला दिसल्यानंतर फिर्यादीने तिला काय झाले असे विचारले असता तिने फिर्यादीस सागीतले की माझे गोदरेजचे कपाट व लाकडी कपाटातील दागीने चोरी झाली आहे फिर्यादीचे आईचे बंद दरवाज्याचे कुलुप कशानेतरी तोडुन आत प्रवेश करुन घरफोडी चोरी केली आहे वगैरे फिर्यादी वरून दाखल करण्यात आली असून पीएसआय मस्कर तपास करीत आहे.
No comments:
Post a Comment