अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष यांनी घेतल्या नागरिकांच्या भेटी..
(उपाध्यक्ष अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य)हे दि.28/2/2025 रोजी बारामती दौऱ्यावर आले असता शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकास अभिवादन करून गेस्ट हाऊस येथे नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या अडीअडचणी व प्रश्न समजावून घेतले आणि संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. तद्नंतर बारामती शहरातील अनुसूचित जातीच्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असणाऱ्या आमराई परिसराचा देखील आढावा घेत माझ्या घरी देखील भेट दिली.
यावेळी मा.रविंद्र(पप्पू)सोनवणे (युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा RPI आठवले)मा.अभिजित कांबळे(बारामती शहराध्यक्ष)अँड.सम्राट गायकवाड,अँड.अक्षय गायकवाड (भाजपा)मा.रत्नप्रभा(ताई)साबळे (उपाध्यक्षा म.आघाडी प.महाराष्ट्र) मा.अँड.तुषार ओव्हाळ (तालुका उपाध्यक्ष) मा.मोईन बागवान (पत्रकार)मा.अक्षय मेमाणे,मा.निलेश शेंडगे,मा.गणेश जाधव, मा.अमर भंडारे,मा.शुभम कांबळे मा.विनोद काळे, मा.झुंजार मागाडे आदी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment