स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने सायकल वाटप..
बारामती:- स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने सायकल वाटप करण्यात येणार आहे,, विश्व चैतन्य आदरणीय ॲड सुधीर जी पाटसकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हुशार विद्यार्थींना, (बाकाप) इंग्लिश मीडियम स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ . निंबाळकर मॅडम यांच्या शुभहस्ते देण्यात येणार आहे. स्थळ, स्वप्निल विष्णुपंत चव्हाण रोड, शिंपी हौसिंग सोसायटी, स्वप्निल नगर येथे बारामती, वेळ 5 वाजता दि. 4/3/2025 रोजी प्रमुख उपस्थितीत स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र परिवाराचे अध्यक्ष, चिऊशेठ जंजिरे, कार्याध्यक्ष, नरेंद्रभाऊ मिसाळ, भावी नगरसेवक विठ्ठल शेठ आगवणे, पवनराजे बनसोडे, गरुड कमांडो नेथाजी बुरुंगले पाटील फौजी,अजय कदम व विष्णुपंत चव्हाण सह अनेकजण उपस्थित राहणार आहे.
Post Top Ad
Monday, March 3, 2025
स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने सायकल वाटप..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment