माळी समाजाचा वधू वर परिचय मेळावा संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 2, 2025

माळी समाजाचा वधू वर परिचय मेळावा संपन्न..

माळी समाजाचा वधू वर परिचय मेळावा संपन्न..
बारामती:- महात्मा फुले ट्रस्ट बारामती पाटस रोड या ठिकाणी वधू वर परिचय मेळावा घेण्यात आला,आयोजक विजय हिरवे व राजाभाऊ चिंचकर,बापू कवले,नितीन शेंडे,निलेश टिळेकर,बापू लोखंडे,बापू बनकर ,गिरमे ,सोनू लोणकर ,कमल हिंगणे ,मंगल बोरावके ,महात्मा फुले ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी ,समाजातील मान्यवर  व कार्यकर्ते उपस्थित राहिले,तसेच समाजातील बांधवांनी या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ,त्याबद्दल समाज बांधवांचे मनापासून खूप खूप आभार किशोर हिंगणे व सर्व कार्यकर्ते यांनी मानले व असेच सहकार्य असावे अशी आशा व्यक्त केली.

No comments:

Post a Comment