जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती बारामती शहरात सामाजिक, शैक्षणिक, आणि सास्कृतिक उपक्रमांनी गजबजली.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 2, 2025

जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती बारामती शहरात सामाजिक, शैक्षणिक, आणि सास्कृतिक उपक्रमांनी गजबजली..

जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती बारामती शहरात सामाजिक, शैक्षणिक, आणि सास्कृतिक उपक्रमांनी गजबजली..
बारामती:- लोकशाही संसदेचे जनक जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त सालाबाद प्रमाणे बारामती शहरा मध्ये सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर आणि शैक्षणिक उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच लहान मुलांच्या आणि समाजातील माता भगिनींच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून सौंस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा घेऊन ३० एप्रिल २०२५ रोजी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची भव्य अशी अश्वारूढ मूर्तीची डीजे विरहित शोभा यात्रा बारामती शहरा मध्ये महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून काढण्यात आली सर्व शोभायात्रे दरम्यान महात्मा बसवेश्वर महाराज प्रेमींनी आनंदोत्सव दिमाखात साजरा केला.

No comments:

Post a Comment