साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महिलांना साड्या वाटप..
बारामती:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त पिंकीताई मोरे युवा मंच यांच्या वतीने या वर्षी सालाबाद प्रमाणे गरजू महिलांना साडी वाटप भाजप नेते अविनाश मोटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पिंकी ताई मोरे महिला भगिनी व युवक वर्ग उपस्थित होते.
No comments:
Post a Comment