जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हुसेनभाई शेख, आल्ताफभाई शेख फ्रेंन्डस सर्कल कडून 100 किलो नानकेट वाटप..
बारामती:- जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त दर वर्षी प्रमाणे या वर्षी पण हुसेनभाई शेख आल्ताफभाई शेख फ्रेंन्डस सर्कल यांच्या कडून लहान मुलाना व मोठ्याना 100 किलो नानकेट वाटप करण्यात आले या वेळी मन्सूरभाई शेख, (पत्रकार),संतोशभाऊ जाधव (पत्रकार),राजुभाऊ काबळे (पत्रकार),अजरभाई आत्तार (पत्रकार),अश्फाक भाई(JD)सय्यद इक्बालभाई शेख,आसिमभाई शेख,तनवीरभाई आत्तार, शेरखानभाई,गालिबभाई शेख, मोहसिनभाई शेख, बाजीलभाई शेख, दानिशभाई शेख, असदभाई शेख, रिजवानभाई शेख, शाहरुख (भाईजान) आत्तार, नदीमभाई शेख, उमरभाई आत्तार,राजुभाई शेख, इनुसभाई शेख, आदिलभाई शेख, शहाबाजभाई बागवान, उमेश कांबळे, वैभव कांबळे, नदिमभाई शेख, समीरभाई मुलाणी, हमीदभाई शेख, उमेरभाई शेख, साजिदभाई मनेर,अशरफभाई बागवान, विकास कैचे, मुआजभाई शेख, रजानभाई शेख,परवेजभाई बागवान, आफानभाई बागवान,वआलेल्या सर्व मान्यावरचा सत्कार करण्यात आले.
No comments:
Post a Comment