"जागर नवदुर्गांचा' वर्तमळा(अंजनगाव)येथे दुर्गा देवी नवरात्र उत्सव.. अंजनगाव:-दुर्गा देवी नवरात्र उत्सव अंजनगाव नजीक वर्तमळा जागर नवदुर्गांचा
यावेळी बारामती नगरीचे माजी उपनगराध्यक्ष बिरजू भैय्या मांढरे यांच्या हस्ते देवीची आरती झाली व त्यानंतर सौ.पूजा किरण भिसे यांनी देवीचे महत्व पटवून देताना. नऊ दिवसाचे नवरतन का धरायचे. उपवास का करायचे. उपासात चप्पल का घालायचे नाही. उपवासात गादीवर का झोपायचे नाही. अशा प्रकारचे उदाहरण देऊन देवा विषयीचे महात्मे सांगितले आहे व त्यानंतर होम मिनिस्टर प्रस्तुत बाळासाहेब बनसोडे यांनी खेळ रंगला पैठणीचा अर्थात नवदुर्गांचा सन्मान. गप्पा गोष्टी मनोरंजन खेळ हिंदी मराठी गाणी उखाणे सोबत गावरान कॉमेडी त्यांनी सादर केला.
यावेळी प्रथम पारितोषिक पैठणी स्वराज्य फर्निचर चे सर्व सर्वे सुरेश बापू परकाळे यांच्याकडून सौ.सारिका ईश्वर खोमणे .तृतीय बक्षीस युवा उद्योजक विजय भैया परकाळे यांच्याकडून सिलिंग फॅन सौ. माधुरी महेश मोटे तितीय बक्षीस कृषी उत्पन्न बाजार समिती माझी उपसभापती दादासाहेब मोरे यांच्याकडून मिक्सर सौ .राणी राजेंद्र चव्हाण. चतुर्थ बक्षीस युवा नेतृत्व अमर भैया सस्ते यांच्याकडून इस्त्री सौ. सारिका दादासो कुचेकर. पाचवी बक्षीस पोलीस पाटील ईश्वर खोमणे यांच्याकडून चांदीचे नाणे सौ. रेश्मा प्रशांत कुचेकर या सर्व विजेतांचे मनःपूर्वक अभिनंदन यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब परकाळे. उपसरपंच शोभा वायसे.तंटामुक्तीचे अध्यक्ष चंद्रकांत घोरपडे. ग्राम सुरक्षा दलाचे अध्यक्ष मोहन चव्हाण. क-हावागज उपसरपंच बाळासाहेब खरात शरदचंद्र पवार गटाचे कार्याध्यक्ष जालिंदर वायसे. दिगंबर परकाळे.माजी सरपंच सुभाष परकाळे. गणेश सोसायटी व्हाईस चेअरमन भाऊ मोटे. शालेय समिती माझी अध्यक्ष शकुल मोरे .सोनू मोरे.आनंद मोटे. हनुमंत मामा वायसे.महेश मोटे. किरण मोरे . तुकाराम कुचेकर.बाळासाहेब कुचेकर. सिद्धार्थ कुचेकर.सत्येवान कुचेकर. लक्ष्मण भिसे
यावेळी अंजनगाव चे माजी सरपंच कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका सौ. प्रतिभा दिलीप परकाळे यांच्या हस्ते होम प्रज्वलित करण्यात आला.
मंडळाचे कार्यकर्ते कुणाल सकट, ऋषिकेश कुचेकर, अथर्व मोटे.ओंकार कुचेकर, स्वप्निल कुचेकर, विनायक भिसे .अनुज कुचेकर, राजवीर कुचेकर , दीपक कुचेकर, विराज भिसे , सचिन कुचेकर ,प्रणव कुचेकर ,प्रतिक कुचेकर श्रवण चव्हाण, आरती कुचेकर, अनुष्का कुचेकर ,गायत्री कुचेकर , सृष्टी कुचेकर . प्रतीक्षा काळे.व इतर
जागर नवदुर्गाचा २०२५
या नवरात्रीत आपण एका अशा 'नवदुर्गेचा' जागर करत आहोत, परंतु.अत्यंत भीषण पावसामुळे आपल्या अनेक गावांवर संकट कोसळले आहे. घरांचे आश्रय नाहीसे झाले, शेतपिके वाहून गेली, अन्न-पाणी तुटले आहे. आईच्या डोळ्यातून आसवे गळत आहेत, मुलं भुकेने रडत आहेत, आजारी लोक औषधांच्या प्रतीक्षेत आहेत.
या कठीण प्रसंगी आपल्या मायेचा आणि मानवतेचा हात पुढे करणे अत्यावश्यक आहे.
नटराज नाट्य कला मंडळ, बारामती, पूरग्रस्तांसाठी मदतीचे साहित्य जमा करत आहे. थोडे थोडे आपले योगदानही मोठा दिलासा ठेऊ.
तांदूळ, डाळ, पोहे, साखर, चहा पावडर,
“आव्हान फक्त मदतीचे नाही, हे मानवतेचे आणि मायेचे आहे. चला, आपण मिळून आपल्या बांधवांना या संकटातून बाहेर काढूया.
बारामती तालुक्यातील अंजनगाव सामाजिक नाही, तर ते माणुसकी आणि समुपदेशनाचे एक उत्तम उदाहरण आहे.
* शांततेचा मार्ग:
* प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक
प्रशांत व दादा हे बंधू कार्य खऱ्या अर्थाने समाजाला गावाला नवीन दिशा देणारे व्यक्तिमत्व आहे.
No comments:
Post a Comment