महिलांना व्यवसाय करण्यासाठी दिवाळी गिफ्ट किटवाटप.. बारामती:- लाभार्थी महिलांना दिवाळी रोजगार विकण्याकरिता स्वतःच्या पायावरती उभा राहून व्यवसाय करण्यासाठी दिवाळी गिफ्ट किट म्हणजे हातगाडी भाजी पाला, वजन माप,गारमेंट किंवा चहाचा गाडा इत्यादी वस्तू महिलांना देण्यात आले,राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष अनिता ताई गायकवाड, महिला पुणे जिल्हा विमुक्त जाती जमाती मागासवर्गी सेल अध्यक्ष वैष्णवी ताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने महिलांना किट वाटप करण्यात आले.
Post Top Ad
Monday, October 20, 2025
महिलांना व्यवसाय करण्यासाठी दिवाळी गिफ्ट किटवाटप..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment