बारामतीची सुपुत्री कु. स्वरांजली सतीश गायकवाड यांची महसूल सहाय्यकपदी नियुक्ती... बारामती:-बारामतीची सुपुत्री कु. स्वरांजली सतीश गायकवाड यांची महसूल सहाय्यक म्हणून पुणे शहर आयुक्तालयात नियुक्ती करण्यात आली असून, मा. श्री संजय पाटील (अप्पर पोलिस आयुक्त, पुणे शहर) यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले,बारामती क्षत्रिय नगर, टकार कॉलनी येथील श्री सिद्धिविनायक विकास प्रतिष्ठानचे सतीश मनोहर गायकवाड यांच्या कन्या आहे,त्यांच्या निवडीने बारामती टकारी समाजाच्या वतीने व महाराष्ट्रातील टकारी समाज बांधवांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Post Top Ad
Monday, October 6, 2025
Home
ताज्या घडामोडी
बारामती
बारामतीची सुपुत्री कु. स्वरांजली सतीश गायकवाड यांची महसूल सहाय्यकपदी नियुक्ती...
बारामतीची सुपुत्री कु. स्वरांजली सतीश गायकवाड यांची महसूल सहाय्यकपदी नियुक्ती...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment