दि.२८ जानेवारी रोजी मोफत दिव्यांग बंधू भगिनींचे हातपाय तपासणी शिबिर.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 25, 2026

दि.२८ जानेवारी रोजी मोफत दिव्यांग बंधू भगिनींचे हातपाय तपासणी शिबिर..

दि.२८ जानेवारी रोजी  मोफत दिव्यांग बंधू भगिनींचे  हातपाय तपासणी शिबिर..                          बारामती:- प्रहार संघटना व स्पार्क मिंडा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 28 जानेवारी 2026 वार बुधवार रोजी बारामती तालुका व शहरातील दिव्यांग बंधू भगिनींचे मोफत हातपाय तपासणी शिबिर आयोजित केले आहे सदर शिबिर रिमांड होम भिगवन रोड, बारामती येथे आयोजित केले आहे सदर शिबिरामध्ये ज्या दिव्यांग बंधू-भगिनींना हात पाय विल चेअर वॉकर कोबडी काठी आणि कॅलिपर अशा साधनांची तपासणी सकाळी ठीक दहा वाजता होणार आहे येताना कागदपत्र यूआयडी कार्ड आधार कार्ड सोबत घेऊन यावे सदर शिबिर मोफत आहे, तरी बारामती तालुका व शहरातील दिव्यांग बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.

No comments:

Post a Comment