भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा बारामती शहरच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 26, 2026

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा बारामती शहरच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम...

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा बारामती शहरच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम...            बारामती:- भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा बारामती शहर आयोजित हळदी कुंकवाचा भव्य कार्यक्रम नटराज नाट्य कला मंडळ तिरंगा चौकI येथे संपन्न झाला. प्रमुख उपस्थिती सोनाली ताई मोटे, adv. शुभांगी भामे, शुभांगीइ प्रशांत सातव, रेश्मा पोतेकर.संगीत खुर्ची प्रथम क्रमांक adv. सारिका खरात, नृत्य स्पर्धा प्रथम क्रमांक गौरी एकशिंगे, उखाणे स्पर्धा प्रथम क्रमांक सुनीता अनिल शिंदे.कार्यक्रमाचे आयोजन कु. पिंकीताई मोरे, सौ. सारिका ताई लोंढे, सौ. सविता भोई,रसिका पंडित, adv माया खुंटे, सौ गौरी एकशिंगे.हळदी कुंकू या कार्यक्रम चे औचित्य साधूनइ महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला असे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कडून सांगण्यात आले.यासाठी अतिशय मोठ्या संख्येने महिलांनी आपला सहभाग नोंदवला. आपल्या दैनंदिन जीवनातून संसारातून थोडासा वेळ काढून महिलांनी हा कार्यक्रमात सहभाग घेऊन अतिशय सुंदर रित्या अनुभवला.

No comments:

Post a Comment