बारामतीत सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार:रस्तातील चेंबरचे झाकण अपघाताला निमंत्रण.. बारामती :-विकसित बारामती म्हणून पाहिले गेलंय या विकसित बारामतीला घडविण्याचे काम आदरणीय अजितदादा पवार यांनी केले. आज त्यांची आठवण येतेय आज दादा आपल्यात असते तर छोट्या मोठया गोष्टी त्यांनी पहिल्या असत्या व त्या तात्काळ दुरुस्ती करण्यास अधिकारी व ठेकेदार यांना आदेश केला असता पण आपले दुदैव की आपल्यात दादा नाहीत, त्यांचा नसण्याने खूप मोठं नुकसान झालंय आजही बारामती दुःखाच्या छायेत आहेत,बातमी लिहण्याचा मागचा उद्देश एवढाच की बारामतीत सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराकडून रस्ते करून घेतले त्या पैकी कसबा ते माळेगाव रॊड प्रामुख्याने घेतला तर या रस्ताचे काम प्रगती पथावर आहे असे असताना गेले अनेक दिवसापासून रस्त्याच्या मधोमध ड्रेनीज लाईन गेली आहे त्यावर त्यांनी झाकणे टाकली आहे ही झाकणे रस्त्याची लेव्हल सोडून काही ठिकाणी उंचावर आली आहे हे कित्येक वेळा निर्दशानाश आणून देखील जैसे थे परिस्थितीत आहे, यामुळे रस्त्यावरून वाहणाऱ्या वाहनाचा अनेक अपघात झालेत, आजही एका फॅमिलीचा टू व्हीलर चा या ड्रेनीजच्या झाकणा मुळे अपघात झाला यामध्ये गंभीर दुखापत झाली, असे किती अपघात होण्याची अधिकारी वाट पाहत आहेत हे समजू शकले नाही.
Post Top Ad
Thursday, March 26, 2026
Home
ताज्या घडामोडी
बारामती
बारामतीत सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार:रस्तातील चेंबरचे झाकण अपघाताला निमंत्रण..
बारामतीत सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार:रस्तातील चेंबरचे झाकण अपघाताला निमंत्रण..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment